तरुणीचे राहुल गांधी करता प्रेम प्रदर्शन | Selfie With Rahul Gandhi | Congress News

2021-09-13 6,173

काँग्रेस चे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या गुजराथ च्या दौऱ्यावर आहेत्यांच्या प्रचार सभा आता राजकीय वर्तुळ मध्ये चर्चेचा विषय आहे..ह्या प्रचारादरम्यान राहुल गांधी ची देहबोली अतिशय आत्मविश्वासपूर्ण आणि वक्तृत्व शैली अधिक धारदार झालेली आहे..त्यांच्यातला हा बदल चर्चेचा विषय झाला आहे आणि त्यांच्या लोकप्रियते मध्ये हि भरपूर वाढ झाली आहे..गुजरात मध्ये भरूच येथे राहुल गांधी च्या रोड शो मध्ये एक तरुणी राहुल गांधी यांच्या सोबत सेल्फी काढायला सरळ त्यांच्या मिनी बस टपावर चढली या वेळी तिने रस्त्यावर खूप गर्दी होती त्या गर्दी तुन हि तरुणी वाट काढत बस च्या टपा पर्यंत जाऊन पोहोचली..सेल्फी काढल्या नंतर राहुल गांधी आणि त्यांच्या अंगरक्षकानी तरुणीला खाली उत्तरायलाही मदद केली..राहुल गांधींची वाढती लोकप्रियते चा प्रत्यक्ष प्रत्यय पाहून काँग्रेस नेते प्रसन्न झाले

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires